One Day National Seminar on “Changing Role of Librarians in Digital Era” on 21th March 2024     

B.Com-I


B.Com I Admission 2021-22

बी.कॉम.भाग -1 अनुदानित (Waiting List मधून) व विनाअनुदानित तुकडी प्रवेश 2021-22 यादी (अपलोड दि.18/09/2021)(Pdf)

बी.कॉम.भाग -1 प्रवेश 2021-22 अंतिम गुणवत्ता यादी (अपलोड दि. 15/09/2021)(Pdf)

बी.कॉम.भाग -1 प्रवेश 2021-22 दुसरी गुणवत्ता यादी (अपलोड दि. 13/09/2021)(Pdf)

बी.कॉम.भाग -1 प्रवेश 2021-22 -प्रथम गुणवत्ता यादी (अपलोड दि. 06/09/2021)(Pdf)

बी.कॉम.भाग -1 प्रवेश 2021-22 सर्वसाधारण गुणवत्ता यादी (अपलोड दि. 01/09/2021)(Pdf)

बी.कॉम. भाग - 1 प्रवेश 2021-22 चेक लिस्ट (अपलोड दि. 28/08/2021)(Pdf)


B.Com I Admission 2020-21

श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी. संचलित बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी. येथे वाणिज्य या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षास प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली आहे. सदरील नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.
  • ऑनलाईन नोंदणी 28 जुलै ते 10 ऑगस्ट 2020
  • चेक लिस्ट 13 ऑगस्ट 2020
  • पहिली गुणवत्ता यादी 17 ऑगस्ट 2020
  • पहिल्या यादीतील प्रवेश 17 ते 20 ऑगस्ट 2020
  • दुसरी गुणवत्ता यादी 24 ऑगस्ट, 2020
  • दुसऱ्या यादीतील प्रवेश 24 ते 26 ऑगस्ट, 2020
  • तिसरी (अंतिम)गुणवत्ता यादी 28 ऑगस्ट, 2020
  • तिसऱ्या यादीतील प्रवेश 28 ते 31 ऑगस्ट, 2020
विद्यार्थ्यानी सर्व माहिती, प्रवेश,गुणवत्तायादी साठी वेळोवेळी कॉलेज वेबसाइट https://bpsccbarshi.org/ पहावी.
चेकलिस्ट दि.13 ऑगस्ट २०२० रोजी प्रसिद्ध केली जाईल प्रवेशअर्जामध्ये काही दुरुस्ती असल्यास 13 ऑगस्ट २०२० रोजीच दुपारी ५.३० पर्यन्त bpsccbarshi@gmail.com या ईमेल वर मेल करावा. त्या मध्ये चेकलिस्ट यादीतील क्रमांक व पूर्ण नाव असणे आवश्यक आहे.
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून विचारलेली माहिती भरून आपला प्रवेशासाठी अर्ज सादर करावा.

गुगल फॉर्म लिंक :
Click Here for Apply Online

प्राचार्य,
डॉ. एस. के. पाटील
बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी.

Website: http://www.bpsccbarshi.org

अधिक माहितीसाठी संपर्क :
डॉ. संतोष डी. जामगे - चेअरमन ८४१२०९००१४
ग्रंथपाल श्रीमती ज्योती आर. यादव ९०४९५०४०२६
प्रा. श्रीमती कविता एस. वरडे ७०२००००२३५
प्रा. श्रीमती वैजयंती पी. पाटील ७८२०८३६३९३
प्रा. महादेव ए. ढगे ८८३०५५६००९
प्रा. गणेश बी. व्हळे ९८६०९२५२९२
प्रा. दत्तप्रसाद एम. सोनटक्के ९९२२३५५४२०